“Diet and Lifestyle” for health in the 21st century (Marathi)

Dr. Shantaram Kane speaks about the importance of diet and lifestyle for leading a healthy life. He explains the chemical processes which constitute functioning of the human body, and describes why/how certain foods impact this functioning. This talk is in Marathi, and was delivered at the Gupte Hospital, Pune.

उत्तम आरोग्यासाठी आहार व जीवशैलीचे महत्व पटवून देताना डॉ. काणे साध्या सोप्या भाषेत निवेदन करतात. आपण खाल्लेल्या अन्नामुळे शरिरात कोणकोणत्या रासायनिक प्रक्रिया होतात, आणि त्यांचा शरिरावर काय परिणाम होतो हे ह्या व्याख्यानात सांगितले आहे. ह्या विषयावर डॉ. काणे यांनी पुस्तक सुद्धा लिहिले आहे. भाषण पाहण्यासाठी खालिल इमेजवर क्लिक करा…

This entry was posted in talk and tagged , , . Bookmark the permalink.

Comments are closed.